Listen

Description

Please visit https://thebookvoice.com/podcasts/1/audiobook/839714 to listen full audiobooks.
Title: [Marathi] - Shapeet Dharmatma Vidur

Author: Bha.Da.Kher

Narrator: Vinamra Bhabal

Format: Unabridged Audiobook

Length: 10 hours 18 minutes

Release date: April 1, 2022

Genres: World

Publisher's Summary: भा. द. खेर लिखित मराठी कादंबरी , ' शापित विदूर ' विनम्र बाभल यांच्या आवाजात. विदुर हे महाभारतातील अत्यंत चिंतनशील आणि विवेकनिष्ठ व्यक्तिमत्व ! धृतराष्ट्र, दुर्योधन शकुनी आणि कर्ण या विवेकभ्रष्टांना वेळोवेळी सदुपदेश करुन विदुराने त्यांना सुमार्गावर आणण्याचे परकाष्ठेचे प्रयत्न केले. परंतु ते सारे निष्फळ ठरले. विवेकभ्रष्टांना कोणीही विवेकनिष्ठ धर्मात्मा सन्मार्गावर आणू शकत नाही हे सत्य ठरले. त्यामुळेच जगड्व्याळ भारतीय युद्ध घडले आणि अपरंपार संहार झाला. विदुर हा दासीपुत्र असूनही महाभारतातील ते एक विलोभनीय आणि विवेकनिष्ठ व्यक्तिमत्व मानले गेले.