Please visit https://thebookvoice.com/podcasts/1/audiobook/839723 to listen full audiobooks.
Title: [Marathi] - Rahasyajaal
Author: Bhikaji Gopal Bhide
Narrator: Aniruddha Dadke
Format: Unabridged Audiobook
Length: 15 hours 46 minutes
Release date: November 18, 2021
Genres: Literary Fiction
Publisher's Summary:
जयंतचे आयुष्य तसे तर सुखात जायला हवे होते.... पण गूढ संकटांची मालिका काही संपत नाहीये. बाबा व्यसनी ,त्यांच्याकडे येणारे वैद्यबुवा भयंकर, भाऊ तऱ्हेवाईक ..... त्यात जिच्यावर जीव जडला तिचा विरह ... गाव सोडून शहरात आल्यावर एका मित्राच्या मदतीने सर्व नीट होईल असे वाटले पण गूढ कमी न होता वाढतच आहे .... काय होणार जयंतच्या भविष्यात ? मिळणार का त्याला त्याच्या प्रश्नांची उत्तरं ? उलघडणार का हे रहस्यजाल ? भिकाजी भिडे लिखित मराठी कादंबरी 'रहस्यजाल ' ऐका - अनिरुद्ध दडके यांच्या आवाजात .