Please visit https://thebookvoice.com/podcasts/1/audiobook/837038 to listen full audiobooks.
Title: [Marathi] - Vanshvruksh
Author: S.L. Bhyrappa
Narrator: Kishor Prabhu
Format: Unabridged Audiobook
Length: 14 hours 12 minutes
Release date: March 31, 2020
Genres: Classics
Publisher's Summary:
अपत्त्यावर पहिला अधिकार पित्याचा की मातेचा? बीजाचा की क्षेत्राचा? महाभारतात उद्भवलेला हा प्रश्न. डॉ. एस. एल. भैरप्पा यांनी मन्वंतर काळाची पार्श्वभूमी घेऊन या प्रश्नावर चर्चा केली आहे. वेदविद्यापारंगत श्रीनिवास श्रोत्री भागीरथम्मा - लक्ष्मी, इतिहास संशोधक सदाशिव - नागलक्ष्मी करुणारत्ने आणि साहित्याचा प्राध्यापक राज - कत्त्यायनी नंजुंड यांच्या नातेसंबंधांच्या पार्श्वभूमीवर जेव्हा हा प्रश्न कसाला लागतो तेव्हा भैरप्पांची प्रतिभा उच्च कोटीची रसनिष्पत्ती करते याचा अनुभव या कादंबरीत पानोपानी येतो. वंश सातत्त्याच्या कल्पनेला छेद देणारी कादंबरी 'वंशवृक्ष'