Listen

Description

Please visit https://thebookvoice.com/podcasts/1/audiobook/832951 to listen full audiobooks.
Title: [Marathi] - Anmol Aaher
Author: Guy De Maupassant
Narrator: Gauri lagoo
Format: Unabridged Audiobook
Length: 0 hours 17 minutes
Release date: January 31, 2022
Genres: Classics
Publisher's Summary:
तरुण वयात प्रेमात पडणं ही स्वाभाविक गोष्ट. प्रत्येक प्रेमाचं लग्नात पर्यावसान होणं, किंवा ते टिकणं हे त्यांच्या नशिबावर अवलंबून असतं. असाच एक सुंदर तरुण एका सुंदरीच्या प्रेमानं पागल होतो. सुरुवातीला तिच्या पालकांकडून त्यांच्या लग्नाला विरोध होतो. एकेकाळी त्या मुलाची एक जीवलग प्रेयसी असते. काही काळ एकत्र घालवून तो तिला सोडून देतो. नव्या मुलीबरोबर लग्न निश्चित होतं आणि पारही पडतं. त्याच दिवशी त्याला पहिल्या प्रेयसीला भेटणंही भाग पडतं, काय घडतं पुढे? ऐका, 'गी द मोपासा'ची कथा गौरी लागू यांच्या आवाजात.