Please visit https://thebookvoice.com/podcasts/1/audiobook/831640 to listen full audiobooks.
Title: [Marathi] - Sherlock Holmes 01: Neelmani
Series: #1 of शेरलॉक होम्स - Sherlock Holmes
Author: Bhalaba Kelkar
Narrator: Sandeep Khare
Format: Unabridged Audiobook
Length: 0 hours 46 minutes
Release date: May 1, 2023
Genres: Classics
Publisher's Summary:
या कथामालेतील पहिली कथा ' नीलमणी ' - शेरलॉक होम्स होता तरी कोण? एक काल्पनिक पण प्रभावी व्यक्तिमत्व ! निरिक्षण आणि निष्कर्ष शास्त्राचा प्रणेता ! गुप्तचरांचा परात्पर गुरू. त्याने अनेक रहस्ये आपल्या बुध्दिचातुर्याने उलगडली. स्कॉटलंड यार्ड या गुप्त पोलिसांच्या बालेकिल्ल्याचा तो फार मोठा आधार होता. तो केवळ बौध्दिक यंत्र नव्हता तर तो संवेदनशील माणूस होता. त्याच्या मध्ये माणूसकीचे निर्झर होते. म्हणून तो ख-या व्यक्तिमत्वा इतकाच लोकप्रिय झाला आहे आणि होतच राहिल...!