Listen

Description

Please visit https://thebookvoice.com/podcasts/1/audiobook/593329 to listen full audiobooks.
Title: [Marathi] - Patrapatri
Author: Dilip Prabhavalkar
Narrator: Dilip Prabhavalkar
Format: Unabridged Audiobook
Length: 4 hours 23 minutes
Release date: May 20, 2022
Genres: Classics
Publisher's Summary:
आपल्या आजूबाजूच्या घटनांचा तिरकस लेखणीतून घेतलेला वेध... हे या पत्रापत्रीचं स्वरूप. तात्यासाहेब आणि माधवराव या जोडीगोळीच्या साहाय्याने दिलीप प्रभावळकर हा पत्रप्रपंच मांडतात. यात कधी या दोघांचा रशियावारीतला पराक्रम हसवतो; तर कधी आफ्रिकावारीतले 'उदयोग' हसू आणतात. याच पत्रांतून कधी आयपीएलवरचं भाष्यं समोर येतं, तर कधी होर्डिग्जच्या सुळसुळाटासंबंधीचं तिरकस मत...तात्कालिक घटनांकडे पाहण्याचा प्रभावळकरांचा मिश्किलपणा या 'पत्रापत्री'त रंगत आणतो. ​​