Listen

Description

Please visit https://thebookvoice.com/podcasts/1/audiobook/834289 to listen full audiobooks.
Title: [Marathi] - Corona Aani IT varil Parinam
Author: Thinkbank
Narrator: Vinayak Pachlag
Format: Unabridged Audiobook
Length: 0 hours 41 minutes
Release date: July 7, 2020
Genres: Business & Career Development
Publisher's Summary:
कोरोनामुळे आय. टी. वर काय परिणाम झाला आहे आणि भविष्यात काय परिणाम होतील? वर्क फ्रॉम होम ही संकल्पना पुढेपण चालू राहील का? आय. टी. मध्ये कोणत्या मोक्याच्या संधी आहेत? या संकटानंतरसुद्धा आय. टी. मध्ये टिकाव धरून ठेवण्यासाठी तरुणांनी काय केले पाहिजे? आय. टी. मध्ये आत्ता शॉर्ट टर्म मध्ये कोणते प्रॉब्लेम्स येतायत? A.I. यामुळे जास्त प्रमाणात पुढे येईल का? याने जॉब्जचं काय होईल? आय. टी. त कोणाचे जॉब्ज जातील आणि कोण टिकेल? छोटे उद्योग, स्टार्ट अप्स यांनी पुन्हा नव्याने सुरुवात कशी करावी? या लोकांनी मेंटली स्ट्रॉंग राहण्यासाठी काय केले पाहिजे? अशा लोकांनी लॉकडाऊन मध्ये कोणती पुस्तके वाचली पाहिजेत? दे आसरा (deAsra) हे नक्की काय काम करते? याचा सध्याच्या काळात कसा फायदा होतोय? कोरोनासाठी कोणत्या ऍक्टिव्हिटीज प्लॅन करताय? कोरोनामुळे उद्योगांचं विकेंद्रीकरण होईल का? छोट्या शहरांमध्ये उद्योग वाढतील का? पर्सिस्टंट सिस्टिम्सचे एम. डी. आनंद देशपांडे यांची एक्सक्लुसिव्ह मुलाखत.