Please visit https://thebookvoice.com/podcasts/1/audiobook/593326 to listen full audiobooks.
Title: [Marathi] - Phalani - Yugantapurvicha Kalokh
Author: V. G. Kanitkar
Narrator: Dr. Shridhar Kanitkar
Format: Unabridged Audiobook
Length: 23 hours 1 minute
Release date: May 13, 2022
Genres: Asia
Publisher's Summary:
ब्रिटीश भारतातून जात असताना इथे फाळणीची बीजं रोवून गेले. कालांतराने भारताची फाळणी होऊन पाकिस्तानची निर्मिती झाली. या फाळणीपुर्वीची भारतातली सामाजिक, राजकीय परिस्थिती, फाळणीनंतरची परिस्थिती, त्यामागील कारणं, फाळणीदरम्यान झालेलं वित्तीय, मानवी नुकसान आणि भारताच्या राजकीय इतिहासावर झालेला त्याचा दूरगामी परिणाम यांचा सांगोपांग वेध घेणारं वि.ग.कानिटकर यांचं पुस्तक म्हणजे 'फाळणी - युगान्तापुर्वीचा काळोख'