Please visit https://thebookvoice.com/podcasts/1/audiobook/831209 to listen full audiobooks.
Title: [Marathi] - Sajag Kruti
Author: Yashwant Velankar
Narrator: Yashwant Velankar
Format: Unabridged Audiobook
Length: 0 hours 18 minutes
Release date: August 9, 2020
Genres: Mental Health & Psychology
Publisher's Summary:
माईंडफूलनेस प्रशिक्षणात सजग कृती कसे करायचे याचे महत्व शिकवले जाते. आपण अनेकदा भावनेच्या आहारी जाऊन अनेक कृती करतो. ब-याचशा कृती फारशा नुकसानकारक नसतात म्हणून त्या जाणवत नाहीत पण अनेकदा राग, मत्सर, द्वेष यासारख्या भावनांतून आर्थिक किंवा शारिरिक नुकसानकारक कृतीही घडतात. आपल्या भावनांकडे लक्ष देत सजग कृती कशी करायची ते जाणून घ्या यश वेलणकर यांच्याकडून