Listen

Description

Please visit https://thebookvoice.com/podcasts/1/audiobook/832734 to listen full audiobooks.
Title: [Marathi] - Murder Case S02E09
Series: #14 of Murder Case
Author: Jayesh Mestry, Shripad Joshi
Narrator: Aastad Kale
Format: Unabridged Audiobook
Length: 0 hours 57 minutes
Release date: June 15, 2022
Genres: Literary Fiction
Publisher's Summary:
अभिमन्यूला त्या फोटोमध्ये असं काय दिसलं होतं? कोणाचा होता तो फोटो? या सगळ्या प्रकरणामागे कोण आहे याचा उलगडा तर झाला नव्हता ना त्याला? तो अस्वस्थपणेच घरी येतो. रेणुका त्याला पाहून खुश होते की कदाचित ही केस संपली असेल. पण अभिमन्यू अजूनही त्याच केसमध्ये अडकलाय हे पाहून रेणुका टेन्स्ड होते. तिला वाटलं होतं की केस सॉल्व्ह झालीय. पण तेवढ्यातच अभिमन्यूचा फोन वाजला आणि अचानक रेणुकाला अभिमन्यूच्या चेहर्‍यावर काही क्षण का होईना पण व्हिक्टरी स्माईल दिसली. असं काय झालं असेल? कोणाचा फोन असेल तो?