Please visit https://thebookvoice.com/podcasts/1/audiobook/831683 to listen full audiobooks.
Title: [Marathi] - Inqilab Viruddha Jihad
Author: Laxmikant Deshmukh
Narrator: Ajay Purkar
Format: Unabridged Audiobook
Length: 25 hours 56 minutes
Release date: August 18, 2022
Genres: Literary Fiction
Publisher's Summary:
'इन्किलाब विरुध्द जिहाद' हि ख-या अर्थाने मराठीमधली एक महाकादंबरी आहे. जागतिक दर्जाची आणि आंतरराष्ट्रीय दहशदवादाचा पर्दाफाश करणारी मराठीतील पहिलीच खरीखुरी आंतरराष्ट्रीय कादंबरी. ज्या अफगाणिस्तानात निर्नायकी व रक्तलांछित संघर्ष अनेक वर्ष चालू आहे ,जिथं धार्मिक मूलतत्ववाद व विध्वंस हा परवलीचा शब्द बनला आहे: अशा देशात झुकणारा क्रांतीचा -इन्किलाबचं - जिहादी प्रवृत्तीने धर्म आणि दहशतवादाच्या कॉकटेलनं कसा पराभव केला आणि देशाला अक्षरशः कसं तमोयुगात नेलं ... असा देश व समाजाचं चित्रण या कादंबरीत समग्रपणे रेखाटलं आहे.