Please visit https://thebookvoice.com/podcasts/1/audiobook/834065 to listen full audiobooks.
Title: [Marathi] - Dashakvedh - Congresschi Vatchal Shevatakade
Series: #11 of Dashakvedh
Author: Avinash Dharmadhikari
Narrator: Avinash Dharmadhikari
Format: Unabridged Audiobook
Length: 0 hours 15 minutes
Release date: January 8, 2021
Genres: Social Science
Publisher's Summary:
भारतासमोरील पुढील दशकातील प्रमुख आव्हाने कोणती? पर्यावरण समस्या आणि भारत: आव्हानेच आव्हाने? भारताने २०३० पर्यंत १० ट्रिलियन इकॉनॉमीचे स्वप्न का पाहावे? नोकऱ्या तयार करणारा बाजार का शक्य नाही? पुढील दशकातील तरुणांसाठीची आव्हाने कोणती? भारतीय जनता पक्षाला पर्याय म्हणून कोण असू शकतो? पुढील दहा वर्ष मोदीच पतंप्रधान असतील? काँग्रेसचे पुनर्जीवन खरंच शक्य आहे? दोन धर्मातील ताण हा परदेशी कट? सरकारी यंत्रणा बदलांना का सामोरी जात नाही? माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी यांची दशकवेधच्या निमित्ताने घेतलेली मुलाखत. भाग २