Please visit https://thebookvoice.com/podcasts/1/audiobook/836272 to listen full audiobooks.
Title: [Marathi] - Coronamule Jag Badalnar Nahi
Author: Thinkbank
Narrator: Vinayak Pachlag
Format: Unabridged Audiobook
Length: 0 hours 53 minutes
Release date: May 29, 2020
Genres: Medicine & Naturopathy
Publisher's Summary:
कोरोनामुळे आंतरराष्ट्रीय संबंधांवर काय परिणाम होतील? कोरोनामुळे देश किंवा लोकं एकमेकांपासून दूर जातायत का? राजकीय नेते कोरोनापासून लक्ष बाजूला व्हावं म्हणून राष्ट्रवादाचा वापर करतायत का? WHO या सारख्या संस्थांवरचा विश्वास कमी होत चालला आहे का? जगातील सर्वच देशांनी मेडिकल वर खर्च न करता संरक्षणावर जास्त खर्च केला आहे का? कोरोनानंतर भारताची भूमिका काय असायला पाहिजे? तरुणाईने लॉकडाऊन मध्ये भविष्याची तयारी कशी करावी? स्ट्रॅटेजिक फोरसाईट ग्रुपचे अध्यक्ष व ६५ देशांचे सल्लागार संदीप वासलेकर यांची एक्सक्लुझिव्ह मुलाखत