Please visit https://thebookvoice.com/podcasts/1/audiobook/834317 to listen full audiobooks.
Title: [Marathi] - Savangai Zali Sakhrechi - Purvprasiddhi - Menaka Prakashan
Author: Janardan Limaye
Narrator: Deepak Bhagvat
Format: Unabridged Audiobook
Length: 0 hours 24 minutes
Release date: June 13, 2020
Genres: Drama
Publisher's Summary:
अनंताच्या दोन्ही गालांवर हात ठेऊन आई म्हणाली, 'वेडं आहे माझं पोरगं, ऑपरेशन, औषधे, सगळंच खर्चिक आहे मला माहिती आहे, ते सगळं आपल्या आवाक्याबाहेर आहे पण काही होत नाही मला, एवढ्यात काही मरत नाही मी.' त्याच्या डोक्यावर हलकेच थोपटत ती म्हणू लागली, 'अंगाईच्या घरी मंगाई गेली सवंगाई झाली साखरेची....!'