Listen

Description

Please visit https://thebookvoice.com/podcasts/1/audiobook/834047 to listen full audiobooks.
Title: [Marathi] - Matelicha Sood
Series: #1 of Jambu Graha Stories
Author: Sanjay Sonawani
Narrator: Pari Telang
Format: Unabridged Audiobook
Length: 2 hours 55 minutes
Release date: July 9, 2022
Genres: Literary Fiction
Publisher's Summary:
विद्यामठाने साकोलीच्या नियमभंगाची सजा दिली होती.तशाच क्रूर पद्धतीने. वांछू भिदार जमातीचा एकमेव आणि शेवटचा विद्याधर साकोली ठार झाला होता.. 'चेटके...ती मस्तके आणि दिव्य...' केशी जमातीचा दूर देशीच्या चेटक्यांशी कसा संबंध आला? त्या मस्तकांचा वापर ते कोणत्या दिव्यासाठी करणार आहेत? आणि मस्तकांसाठी वांछू जमातच का ? हा सूड कशासाठी ? कसले वैर ? मातेलीने घेतला का या संहाराचा सूड ? ऐका !संजय सोनवणी लिखित - परी तेलंग यांच्या आवाजात , 'मातेलीचा सूड' स्टोरीटेलवर.