Please visit https://thebookvoice.com/podcasts/1/audiobook/834250 to listen full audiobooks.
Title: [Marathi] - Garudjhep
Author: भरत आंधळे
Narrator: भरत आंधळे
Format: Unabridged Audiobook
Length: 3 hours 3 minutes
Release date: August 4, 2020
Genres: Business
Publisher's Summary:
खडतर सामाजिक आणि कौटुंबिक परिस्थिती नशिबी आल्यानंतरही अविरत संघर्ष करत युपीएससी परिक्षेत यशस्वी ठरलेले भरत आंधळे म्हणजे स्पर्धा परीक्षा देणार्यांचे आयडॉलच जणू . आयुष्याच्या पंखांना चिवट जिद्दीचं बळ देत आंधळे यांनी सिन्नर तालुक्यातल्या ठाणगावमधून थेट UPSC पास होऊन IRS पदापर्यंत घेतलेली भरारी त्यांनी ' गरुडझेप - एक ध्येयवेडा प्रवास ' या ऑडिओबुकमधून व्यक्त केली आहे.