Listen

Description

Please visit https://thebookvoice.com/podcasts/1/audiobook/834219 to listen full audiobooks.
Title: [Marathi] - Hirva Darvaja
Author: Vijay Tarawade
Narrator: Ajit Bhure
Format: Unabridged Audiobook
Length: 0 hours 10 minutes
Release date: September 30, 2020
Genres: Classics
Publisher's Summary:
रुडॉल्फ नावाच्या मनस्वी, कलंदर तरुणाच्या आयुष्यात अचानक आलेली रोमहर्षक कहाणी , त्या रोमहर्षक रात्रीची हि कहाणी. न्यूयॉर्कच्या एका वाद्याच्या दुकानात असलेला कारागीर , शनिवारी कमाई झाली कि रात्री मनसोक्त भटकायचं, मद्य पिणे, खरेदी करणे, हा त्याचा आठवड्याचा नियम, अशाच एका संध्याकाळी भटकत असताना त्याला 'हिरवा दरवाजा 'लिखित एक हॅन्डबिल सापडते . पण हिरवा दरवाजा म्हणजे नक्की काय? या संभ्रमात असताना तो हिरवा दरवाजा ठोठावतो, तिथे असलेल्या मालकिणीची मदत करतो पण जेव्हा त्याला सत्य कळते कि इथे असलेल्या सगळ्या घरांचे दरवाजे हिरवेच आहेत, आणि आपण दारूच्या नशेत असल्याने हे घडले. तेव्हा तो त्या मालकिणीकडे ओशाळभूत नजरेने बघतच राहतो, तर ऐका एक मजेदार कहाणी, स्टोरीटेल अँपवर -अजित भुरे यांच्या आवाजात.