Listen

Description

Please visit https://thebookvoice.com/podcasts/1/audiobook/834288 to listen full audiobooks.
Title: [Marathi] - Corona aani Utpadan kshetra
Author: Thinkbank
Narrator: Vinayak Pachlag
Format: Unabridged Audiobook
Length: 0 hours 51 minutes
Release date: July 3, 2020
Genres: Business & Career Development
Publisher's Summary:
कोरोनामुळे उत्पादन क्षेत्रावर काय परिणाम झाला आहे? इंजिनीरिंग क्षेत्र कोरोनामुळे होणाऱ्या परिणामांना कसं सामोरं जाणार? आधुनिक तंत्रज्ञानाकडे बघण्याचा दृष्टिकोन आपण बदलला पाहिजे का? एजुकेशन सिस्टिम ने स्वतः मध्ये बदल केला पाहिजे का? उत्पादन क्षेत्राला हात काळे करायला लागतात त्यामुळे चांगले इंजिनिअर मिळत नाहीत का? उत्पादन क्षेत्रातील इंजिनिअर्स च्या जॉब्स चं काय होणार? गेल्या काही दिवसात परप्रांतीय कामगार हा आपापल्या गावी गेलाय. यामुळे महाराष्ट्रातील तरुणांना संधी मिळू शकते का? आत्मनिर्भर भारतमुळे भारत चीन ची जागा घेऊ शकेल का? व्यवसायाचं विकेंद्रीकरण होणार का? छोट्या उद्योगांनी आणि नोकरदार वर्गानी कोरोनानंतर टिकाव धरण्यासाठी काय केले पाहिजे?