Listen

Description

Please visit https://thebookvoice.com/podcasts/1/audiobook/835966 to listen full audiobooks.
Title: [Marathi] - IPL - Padhyamagil Bhavya Arthakaran
Series: #48 of Storytel Think Today
Author: Gaurav Muthe
Narrator: Zahid
Format: Unabridged Audiobook
Length: 0 hours 20 minutes
Release date: April 13, 2022
Genres: Social Science
Publisher's Summary:
भारतात एक धर्म असा आहे की जो सर्वधर्मीयांकडून पाळला जातो, तो म्हणजे क्रिकेट. भारतीयांचं क्रिकेटप्रेम जगजाहीर असून ज्याला क्रिकेटबद्दल माहिती नाही असा माणूस विरळानेच सापडेल. यामुळे भारतात इंडियन प्रीमिअर लीग अर्थात आयपीएलचा जन्म झाला… थोड्याच दिवसात आयपीएलने स्वतःचं अस्तित्व निर्माण करत देशो-देशीच्या सीमा ओलांडत जगभरातील क्रिकेट चाहत्यांना आपलंसं केलं आणि देशाच्या अर्थव्यवस्थेला देखील हातभार लावला.... आज जाणून घेऊया आयपीएलचे गणित.... चला तर मग!