Listen

Description

Please visit https://thebookvoice.com/podcasts/1/audiobook/830473 to listen full audiobooks.
Title: [Marathi] - Gappa Vegalya Vatevarachya Tichyashi
Author: Sai Tambe
Narrator: Tejaswi Satpute
Format: Unabridged Audiobook
Length: 2 hours 18 minutes
Release date: March 8, 2021
Genres: Arts & Entertainment
Publisher's Summary:
'तिला डिसिजन मेकर व्हायचं होतं. समाजाच्या हिताचे निर्णय घेऊन समाजात बदल घडवून आणायचा होता.' एका छोट्याश्या गावातून आलेल्या, IPS चं नाव ही न ऐकलेल्या या मुलीने स्वत:च्या जिद्दीने आणि कष्टाने तिचं स्वप्न प्रत्यक्षात उतरवलं. सोलापूर ग्रामीण च्या पोलीस अधिक्षक - तेजस्वी सातपुते यांचा प्रेरणादायी प्रवास आज आपण त्यांच्याकडूनच समजून घेणार आहोत. या गप्पांमध्ये त्या, त्यांचं बालपण कसं गेलं, त्यांनी स्पर्धा परीक्षा द्यायचा निर्णय का घेतला? IPS चा अभ्यास कसा केला, पोलीस म्हणून त्यांना येणारे अनुभव, याबद्दल मोकळेपणाने बोलल्या आहेत.