Please visit https://thebookvoice.com/podcasts/1/audiobook/836699 to listen full audiobooks.
Title: [Marathi] - Krantiche Chitra aani Chartitra Mao
Author: V. G. Kanitkar
Narrator: Sunil Naik
Format: Unabridged Audiobook
Length: 24 hours 25 minutes
Release date: March 21, 2022
Genres: History & Culture
Publisher's Summary:
जुलै २०२१ मध्ये चीनच्या कम्युनिस्ट क्रांतीला शंभर वर्ष पूर्ण झाली, त्यानिमित्ताने चीनी क्रांतीचा प्रवास समजून घेणं महत्वाचं आहे. माओच्या चरित्राच्या अंगाने माओपूर्व चीन आणि माओने घडवलेल्या कम्युनिस्ट क्रांतीनंतरचा चीन यांचं चित्रण वि. ग. कानिटकर 'क्रांतीचे चित्र आणि चरित्र - माओ' या पुस्तकातून करतात. रशियात लेनिनने केलेल्या मार्क्सवादी क्रांतीतून प्रेरणा घेऊन माओने चीनमध्ये क्रांती केली. माओच्या हयातीत आणि माओनंतर ही कम्युनिस्ट राजवट कोणत्या वळणावर गेली, क्रांतिकारी म्हणून माओ कसा होता? त्याने प्रस्थापित व्यवस्थेत काय बदल घडवून आणले, त्याची कोणती धोरणं लोकांना पटली नाहीत, इ. गोष्टींचा रंजक आढावा घेणारं वि.ग. कानिटकर यांनी लिहिलेलं हे चरित्र 'क्रांतीचे चित्र आणि चरित्र- माओ' सुनील नाईक यांच्या आवाजात...