Please visit https://thebookvoice.com/podcasts/1/audiobook/832751 to listen full audiobooks.
Title: [Marathi] - Priyanka Gandhi Yanche Pudhe Kay Honar
Series: #42 of Storytel Think Today
Author: Pratik Koske
Narrator: Sunil Patil
Format: Unabridged Audiobook
Length: 0 hours 13 minutes
Release date: March 29, 2022
Genres: Social Science
Publisher's Summary:
विधानसभा निवडणुकांचा जनतेकडून मिळालेला कौल म्हणजे, काँग्रेस पक्ष आता मोडून पडण्याच्या अवस्थेत आलेला आहे, हा धोक्याचा, आणि तोही बहुदा शेवटचा इशारा आहे, हे लक्षात न घेण्याची महाग पडणारी चूक काँग्रेसनं कधीही करू नये. काँग्रेसचा चेहरा म्हणून यावेळी उत्तर प्रदेशात प्रियांका गांधी थेट मैदानात उतरल्या होत्या, पण निकालाचे आकडे पाहता त्या सपशेल अयशस्वी ठरल्या हे स्पष्ट आहे. प्रियांका गांधी यांच्या अपयशामुळे काँग्रेसने काय गमावलं, आणि येणाऱ्या भविष्यात प्रियांका गांधी राजकीय वाटचाल काय असेल, यावर आज आपण चर्चा करणार आहोत… चला तर मग!