Please visit https://thebookvoice.com/podcasts/1/audiobook/832743 to listen full audiobooks.
Title: [Marathi] - Ayodhya- Bharatachya Bahusanskritikteche Kendrasthan
Series: #76 of Storytel Think Today
Author: Pratik Kosake
Narrator: Rasika Kulkarni
Format: Unabridged Audiobook
Length: 0 hours 14 minutes
Release date: October 10, 2022
Genres: Social Science
Publisher's Summary:
अयोध्या… गेल्या तीन दशकात भारतातल्या मुख्यप्रवाही राजकारणाचं आणि समाजकारणाचं केंद्रस्थान बनलेलं शहर. तीन वर्षांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणात आपला अंतिम निकाल दिला आणि त्यानंतर अयोध्येतील रंजन्मभूमीचा वाद अखेर निकालात निघाला. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचं सर्व स्तरांतून स्वागत झालं. या ऐतिहासिक निकालामुळे ७० वर्षं जुन्या वादावर अखेरचा पडदा पडला. सर्वोच्च न्यायालयाच्या संविधानिक पीठानं हिंदुंच्या पक्षात निर्णय सुनावला आणि संपूर्ण वादग्रस्त जमीन सोपवली. सोबतच मुस्लीम पक्षाला वादग्रस्त जागेपासून दूर पाच एकर जमीन मशिद उभारण्यासाठी देण्याचाही निर्णय दिला.