Please visit https://thebookvoice.com/podcasts/1/audiobook/832512 to listen full audiobooks.
Title: [Marathi] - Monsoon aani Bharatiya Sanskruti
Series: #66 of Storytel Think Today
Author: Sunil Tambe
Narrator: Arundhati Kamathe
Format: Unabridged Audiobook
Length: 0 hours 16 minutes
Release date: June 20, 2022
Genres: Social Science
Publisher's Summary:
भूगोल आणि हवामान हे कोणत्याही भूभागाच्या अर्थकारण, समाजकारण आणि राजकारणावर फार मोठा प्रभाव पाडत असते. भारतासंदर्भात बोलायचं तर मोसमी पाऊस किंवा मान्सून यांचं आपल्या आयुष्याशी असलेलं गणित खूप महत्त्वाचं आहे. जागतिकीकरणानंतच्या जगात आपण जेव्हा अनेक गोष्टींसाठी विविध देशांवर अवलंबून आहोत, त्यावेळी तर हे हवानामाचं गणित समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे.