Listen

Description

Please visit https://thebookvoice.com/podcasts/1/audiobook/830835 to listen full audiobooks.
Title: [Marathi] - Experiments in Plant Hybridisation - Gregor Mendel
Series: #23 of Jag Badalnare Granth
Author: Deepa Deshmukh
Narrator: Amogh Chandan
Format: Unabridged Audiobook
Length: 0 hours 20 minutes
Release date: May 27, 2022
Genres: Language Instruction
Publisher's Summary:
वनस्पतींचा अभ्यास करताना ग्रेगोर मेंडेल या धर्मगुरूने अनुवंशिकतेचे गुढ उलगडले आणि त्यातून अनुवंश शास्त्र ही नविन विद्याशाखा सुरू झाली. त्याने वनस्पतींवर केलेल्या प्रयोगांमधुन अनेक सिध्दान्त मांडले या सिधान्तांमुळे पुढे मानवांमध्ये निर्माण होणा-या अनुवंशिक विकृतींचा अभ्यास करणे शक्य झाले. माणसाच्या शरिरातील प्रत्येक पेशीत ४६ गुणसूत्रे असतात व २३ जोड्या असतात. या गुणसुत्रांमध्ये काही कमतरता किंवा अधिक्य निर्माण झाले तर काही विकृती मानवात निर्माण होउ शकतात या सिध्दान्तामुळे या ग्रंथाचे मोल मानवी कल्याणासाठी अधिक आहे.