हवेत तरंगत प्रवास करण्याचा मानवाचा यशस्वी प्रयत्न म्हणजे वातनौका (एअरशिप). वातनौका म्हणजे हवेत उडणारे जहाज, विमान नव्हे! या वाहनप्रकाराचा वापर १९व्या शतकात प्रचलित होता.
Want to check another podcast?
Enter the RSS feed of a podcast, and see all of their public statistics.