Listen

Description

तांदूळ आपल्या भारतात सगळीकडेच उपलब्ध असतात,त्यामुळे काश्मीर ते केरळ सगळीकडे जेवणात तांदुळाचा भात पाहायला आणि खायला मिळतो. आपल्या महाराष्ट्रात तर आंबेमोहोर, जिरेसाळ, बासमती, इंद्रायणी, घनसाळ, दुबराज असे तांदुळाचे अनेक प्रकार पाहायला मिळतात, मग साहजिकच भाताचे वेगवेगळे प्रकार पानात येणारच ना ? लग्नाच्या पंगतीतला मसाले भात, नागपूरची खासियत असलेला वडा भात, डाळिंबी भात, कैरीचा भात, जिवाला गार करणारा दही भात असे भाताचे वेगवेगळे प्रकार महाराष्ट्रात पारंपरिकपणे केले आणि खाल्ले जातात.

तर मग दर गुरुवारी नक्की ऐकत राहा ‘आपला महाराष्ट्र ’ ही वीणा वर्ल्डची पॉडकास्ट मालिका आणि अंगत पंगत मध्ये जाणून घ्या आपल्या महाराष्ट्राच्या खाद्य परंपरेविषयी.

Rice is available everywhere in India. So from Kashmir to Kerala, you can see and eat rice in meals everywhere. In our Maharashtra, there are many varieties of rice such as Ambemohor, Jeresal, Basmati, Indrayani, Ghansal, Dubraj, so naturally different types of rice will come on our plate, right? Various types of rice are traditionally made and eaten in Maharashtra like masala bhat in Maharashtrian wedding menu, vada bhat a specialty of Nagpur, dalimbi bhat, kairi bhat, dahi bhat that soothes the soul.

So be sure to listen to Veena World's podcast series 'Aapla Maharashtra' every Thursday and learn about the food traditions of our Maharashtra in Angat Pangat.