Listen

Description

नाशिक जवळच्या त्र्यंबक डोंगर रांगेतील हरिहर किल्ला म्हणजे अनोख्या स्थापत्य रचनेचं उत्कृष्ट उदाहरणच. गोंडा घाटातील व्यापारी मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी यादव काळात उभारलेला हरिहर किल्ला आज ट्रेकर्सचे आकर्षण ठरला आहे तो इथल्या कातळात खोदलेल्या अनोख्या पायऱ्यांमुळे. हरिहर किल्ल्याची सगळी माहिती मिळण्यासाठी संपूर्ण पॉडकास्ट अवश्य ऐकावे.

दर गुरुवारी नक्की ऐकत राहा ‘आपला महाराष्ट्र ’ ही वीणा वर्ल्डची पॉडकास्ट मालिका,ज्यात तुम्हाला महाराष्ट्रातील वेगवेगळ्या गड-किल्ल्यांविषयी माहिती मिळेल.

Harihar Fort in the Trimbak mountain range near Nashik is an excellent example of a unique architectural structure. Harihar Fort, built during the Yadav period to watch over the trade route in the Gonda Ghats, has become an attraction for trekkers today due to the unique steps carved into the rock. To get all the information about Harihar Fort, you must listen to the entire podcast

To know everything about this unique fort, tune in to the ‘Aapla Maharashtra’ podcast every Thursday. It’s your window to the magnificent world of forts in Maharashtra, which you definitely don’t want to miss.