१६ व्या शतकात ‘रॉक ऑफ चौल’ या ठिकाणी पोर्तुगिजांनी बांधलेला किल्ला म्हणजे ‘कोर्लई किल्ला.’ कुंडलिका नदीच्या खाडीच्या तोंडावरचा हा किल्ला इतिहासात ‘बुऱ्हाण दुर्ग’ म्हणूनही ओळखला जात असे.या भागावरच्या पोर्तुगिज राजवटीचा ठसा इथल्या ‘नॉ लिंग’या भाषेतून पाहायला मिळतो. कोर्लई किल्ल्याची सगळी माहिती मिळण्यासाठी संपूर्ण पॉडकास्ट अवश्य ऐकावे.
दर गुरुवारी नक्की ऐकत राहा ‘आपला महाराष्ट्र ’ ही वीणा वर्ल्डची पॉडकास्ट मालिका,ज्यात तुम्हाला महाराष्ट्रातील वेगवेगळ्या गड-किल्ल्यांविषयी माहिती मिळेल.
Korlai Fort is a fort built by the Portuguese at the 'Rock of Chaul' in the 16th century. Located at the mouth of the Kundalika river bay, it was also known as 'Burhan Durg' in history. The imprint of Portuguese rule on this area can be seen from the 'No (Nau) Ling' language here.
To know everything about this unique fort, tune in to the ‘Aapla Maharashtra’ podcast every Thursday. It’s your window to the magnificent world of forts in Maharashtra, which you definitely don’t want to miss.