Listen

Description

महाराष्ट्राच्या पूर्व टोकावर वैनगंगा नदीच्या काठावर आहे ‘मिनी खजुराहो ’. हजारो वर्षांपूर्वी उभारलेलं आणि कोरीवकामाने सजवलेलं हे मंदिर म्हणजे गडचिरोली जिल्ह्यातील ‘मार्कंड महादेव’ मंदिर.या देवळाला पुराणकथेची पार्श्वभूमी लाभली आहे आणि कोरीव शिल्पांचा वारसाही लाभलेला आहे.
                    
दर गुरवारी नक्की ऐकत राहा ‘आपला महाराष्ट्र ’ ही वीणा वर्ल्डची पॉडकास्ट मालिका आणि कथा देवळांच्या मध्ये जाणून घ्या अनोख्या देवळांच्या कहाण्या.

Situated on the banks of Wainganga River at the eastern tip of Maharashtra is 'Mini Khajuraho'. Built thousands of years ago and decorated with carvings, this temple is the 'Markand Mahadev' temple in Gadchiroli district. This temple has a mythological background and a legacy of carvings.

Be sure to listen to Veena World's podcast series 'Aapla Maharashtra' every Thursday and learn about the stories about the unique temples of Maharashtra!