Listen

Description

गेली ५०० वर्षे आपल्या बुलंद तटबंदीमुळे आणि अजोड रचनेमुळे अजिंक्य राहिलेला जलदुर्ग म्हणजे कोकणातील जंजिरा. मुरुड गावाजवळच्या बेटावरचा हा किल्ला आज त्याच्या इतिहासामुळे आणि मजबूत बांधकामामुळे पर्यटकांचे आकर्षण ठरला आहे. मजबूत बुरुज आणि त्यावरील ऐतिहासीक तोफा यामुळे हा किल्ला लक्षात राहातो. मुरुड-जंजिऱ्याची सगळी माहिती मिळण्यासाठी संपूर्ण पॉडकास्ट अवश्य ऐकावे.

दर गुरुवारी नक्की ऐकत राहा ‘आपला महाराष्ट्र’ ही वीणा वर्ल्डची पॉडकास्ट मालिका,ज्यात तुम्हाला महाराष्ट्रातील वेगवेगळ्या गड-किल्ल्यांविषयी माहिती मिळेल.

Janjira is a fort in Konkan that has remained invincible for the last 500 years due to its high fortifications and unique structure. This fort on an island near Murud village has become a tourist attraction today due to its history and strong construction. The entire podcast is a must-listen.

To know everything about this unique fort, tune in to the ‘Aapla Maharashtra’ podcast every Thursday. It’s your window to the magnificent world of forts in Maharashtra, which you definitely don’t want to miss.