एका नदीला आपल्या विस्तारात सामावून घेणारा अनोखा किल्ला म्हणजे सोलापूरजवळचा नळदुर्ग. चालुक्य,बहमनी,आदिलशाही,मोगल,निजाम,मराठे,इंग्रज अशा अनेक राजवटी अनुभवणाऱ्या या किल्ल्यामध्ये आदिलशहा आणि कुतुबशहा यांच्या घराण्यात एक शाही विवाह झाला होता. नळदुर्गातील अनेक बुरुजांच्या अनोख्या रचना पाहायला पर्यटक गर्दी करतात. नळदुर्ग किल्ल्याची सगळी माहिती मिळण्यासाठी संपूर्ण पॉडकास्ट अवश्य ऐकावे.
दर गुरुवारी नक्की ऐकत राहा ‘आपला महाराष्ट्र ’ ही वीणा वर्ल्डची पॉडकास्ट मालिका,ज्यात तुम्हाला महाराष्ट्रातील वेगवेगळ्या गड-किल्ल्यांविषयी माहिती मिळेल.
A unique fort that accommodates a river in its expansion is Naldurg near Solapur. The fort experienced many regimes like Chalukya, Bahmani, Adilshahi, Mughal, Nizam, Maratha, British, and a royal wedding was held in the family of Adilshah and Qutbshah. Tourists flock to see the unique structure of many towers in Naldurga. To get all the information about Naladurg Fort, we recommend listening to the entire podcast.
To know everything about this unique fort, tune in to the ‘Aapla Maharashtra’ podcast every Thursday. It’s your window to the magnificent world of forts in Maharashtra, which you definitely don’t want to miss.