उस्मानाबाद जिल्ह्यातील परांडा हा किल्ला महाराष्ट्रातील सर्वात बुलंद भुईकोट मानला जातो.या किल्ल्याच्या संरक्षणासाठी भोवती भला मोठा खंदक आणि एकात एक अशी दुहेरी तटबंदी अशी रचना आहे.या किल्ल्याचे वैशिष्ट्य म्हणजे बहुमजली अष्टकोनी विहीर.परांडा किल्ल्याची सगळी माहिती मिळण्यासाठी संपूर्ण पॉडकास्ट अवश्य ऐकावे.
दर गुरुवारी नक्की ऐकत राहा ‘आपला महाराष्ट्र ’ ही वीणा वर्ल्डची पॉडकास्ट मालिका,ज्यात तुम्हाला महाराष्ट्रातील वेगवेगळ्या गड-किल्ल्यांविषयी माहिती मिळेल.
Paranda fort in Osmanabad district is considered to be the highest Bhuikot in Maharashtra. For the protection of this fort, there is a large moat around it and a double fortification in one. The feature of this fort is a multi-storied octagonal well. To get all the information about Paranda Fort, do tune in to listen to the entire podcast.
To know everything about this unique fort, tune in to the ‘Aapla Maharashtra’ podcast every Thursday. It’s your window to the magnificent world of forts in Maharashtra, which you definitely don’t want to miss.