मर्द मराठ्यांच्या मर्दुमकीचं दर्शन घडवणारा किल्ला म्हणजे नाशिक जवळचा रामशेज किल्ला. गिरीदुर्ग प्रकारातील ह्या किल्ल्याचा संदर्भ रामायणात आढळतो. छत्रपती संभाजी महाराजांच्या काळात फक्त सहाशे मावळ्यांनी तब्बल सहा वर्षे हा किल्ला झुंजवला होता. रामशेज किल्ल्याची सगळी माहिती मिळण्यासाठी संपूर्ण पॉडकास्ट अवश्य ऐकावे.
दर गुरुवारी नक्की ऐकत राहा ‘आपला महाराष्ट्र ’ ही वीणा वर्ल्डची पॉडकास्ट मालिका,ज्यात तुम्हाला महाराष्ट्रातील वेगवेगळ्या गड-किल्ल्यांविषयी माहिती मिळेल.
Ramshej Fort near Nashik is the fort that represents the Mardumki of the Marathas. The reference of this fort of Giridurg type is found in Ramayana. During the period of Chhatrapati Sambhaji Maharaj, only six hundred Mavals fought this fort for almost six years. We recommend listening to the entire podcast to get all the information about Ramshej Fort.
To know everything about this unique fort, tune in to the ‘Aapla Maharashtra’ podcast every Thursday. It’s your window to the magnificent world of forts in Maharashtra, which you definitely don’t want to miss.