महाराष्ट्राचं वैशिष्ट्य म्हणजे भौगोलिक वेगळेपणामुळे सांस्कृतिक - सामाजिक जडणघडणीत पडलेला फरक,हा फरक अर्थातच जेवणाच्या पानातही उठून दिसतो.त्यामुळेच खास कोकणातले पदार्थ हे खानदेशात मिळणार नाहीत आणि विदर्भातील प्रकार कोल्हापूरला नसतील.फणसाची सांदणं,हळदीच्या पानावरचे पातोळे हे खायला जसं कोकणातच जायला हवं तसंच भुरका आणि सकुबद्दा ही पदार्थांची नावं आहेत हे कळायला मराठवाड्यातच जेवायला हवं.महाराष्ट्रातल्या प्रादेशिक पदार्थांची यादी मोठी असल्याने पुढच्या एपिसोडमध्येही काही अशा पदार्थांची ओळख करुन घेऊयात.
तर मग दर गुरुवारी नक्की ऐकत राहा ‘आपला महाराष्ट्र ’ ही वीणा वर्ल्डची पॉडकास्ट मालिका आणि अंगत पंगत मध्ये जाणून घ्या आपल्या महाराष्ट्राच्या खाद्य परंपरेविषयी.
Maharashtra’s unique socio-cultural fabric is the outcome of its geographical diversity. This diversity also reflects in Maharashtrian cuisine. Be it Konkan, Khandesh, Vidarbha, or Kolhapur, every region of the state has always nurtured a unique identity of its own. One has to visit Konkan for relishing dishes like ‘Fansachi Saandna’ or ‘Patole’ - wrapped and steamed in turmeric leaves. Similarly, taking a trip to Marathwada becomes mandatory to experience authentic local delicacies like Bhurka and Sakubadda. The list of local delicacies in Maharashtra runs long. Let’s get to know more about them in our next episode.
For more such wonderful insights on food traditions in Maharashtra, don’t miss out on tuning in to Veena World's podcast series ‘Angat Pangat - Aapla Maharashtra' every Thursday.