Listen

Description

महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागांमधल्या पारंपरिक पदार्थांची माहिती आपण घेत आहोत.मागच्या भागात कोकण,मराठवाड्यातील पदार्थ झाले.पातोड्या किंवा पाटवड्यांचा रस्सा,मासवड्यांसा रस्सा सारखे शाकाहारी जेवणातले झणझणीत प्रकार असोत किंवा विदर्भातील सांबार वडी,गिला वडा सारखे स्नॅक्स असोत,खानदेशातील बिट्ट्या आणि रोडगे असोत,किंवा डाळ गंडोरी,महाराष्ट्राच्या गावागावांमधले हे स्वादिष्ट पारंपरिक पदार्थ हेच सांगतात की महाराष्ट्राची खाद्ययात्रा एकदम टेस्टी आहे.

तर मग दर गुरुवारी नक्की ऐकत राहा ‘आपला महाराष्ट्र ’ ही वीणा वर्ल्डची पॉडकास्ट मालिका आणि अंगत पंगत मध्ये जाणून घ्या आपल्या महाराष्ट्राच्या खाद्य परंपरेविषयी.


We are sharing insights about the traditional dishes of different parts of Maharashtra. In the last part, we covered the dishes of Konkan, and Marathwada. Be it the spicy types of vegetarian food like Patodya or Patwadya Rassa, Maswadya Rassa, or snacks like Sambar Vadi, Gila Vada from Vidarbha, Bittya and Rodge from Khandesh, or dal. These delicious traditional dishes from the villages of Maharashtra say that the food tour of Maharashtra is absolutely delicious.

For more such wonderful insights, be sure to tune in to Veena World's podcast series 'Aapla Maharashtra' every Thursday and learn about the food traditions of our Maharashtra in Angat Pangat.