महाराष्ट्रातील सर्वोच्च किल्ला आहे नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यात आणि तो म्हणजे ‘साल्हेर ’. सहा घाटांचा हेर म्हणून याचं नाव साल्हेर.याच किल्ल्यावरुन भगवान परशुरामांनी बाण मारून सागर मागे हटवला होता अशी पुराणकथा आहे. साल्हेरच्या रणसंग्रामामध्ये मराठ्यांनी मोगलांचा धुव्वा उडवला आणि मोगलांनी छत्रपती शिवाजी महाराजांचं वर्चस्व मान्य केलं.साल्हेर किल्ल्याची सगळी माहिती मिळण्यासाठी संपूर्ण पॉडकास्ट अवश्य ऐकावे.
दर गुरुवारी नक्की ऐकत राहा ‘आपला महाराष्ट्र ’ ही वीणा वर्ल्डची पॉडकास्ट मालिका,ज्यात तुम्हाला महाराष्ट्रातील वेगवेगळ्या गड-किल्ल्यांविषयी माहिती मिळेल.
The highest fort in Maharashtra "Salher" is in Satana taluka of Nashik district. Its name Salher means the spy of the six ghats. It is a myth that Lord Parashurama drove back the sea by shooting an arrow from this fort. In the battle of Salher, the Marathas defeated the Mughals and the Mughals accepted the supremacy of Chhatrapati Shivaji Maharaj. To get all the information about Salher Fort, you must listen to the entire podcast.
To know everything about this unique fort, tune in to the ‘Aapla Maharashtra’ podcast every Thursday. It’s your window to the magnificent world of forts in Maharashtra, which you definitely don’t want to miss.