Please visit https://thebookvoice.com/podcasts/1/audiobook/835983 to listen full audiobooks. Title: [Marathi] - IT Crime 1.0 S01E04 Series: #4 of IT Crime 1.0 Author: Yogesh Shejwalkar Narrator: Umesh Kamat Format: Unabridged Audiobook Length: 0 hours 28 minutes Release date: November 9, 2021 Genres: Police & Detective Publisher's Summary: कोणतीही शक्यता नसताना अत्यंत अनपेक्षितपणे 'नचिकेतचा खून झालेला असू शकतो', या संशयाला बळकटी देणारा पुरावा अजयला मिळतो. केसच्या क्लोजर रिपोर्टची वाट पाहणाऱ्या कमिशनरांना भेटून पुढच्या इन्वेस्टीगेशनची परवानगी मागायचं अजय ठरवतो. ऑफिसच्या वेळांची बंधनं न पाळता अजय जगतापांना घेऊन रात्री कमिशनरच्या घरी धडकतो.