Please visit https://thebookvoice.com/podcasts/1/audiobook/835997 to listen full audiobooks. Title: [Marathi] - Wadyache Rahasya Author: Shripad Joshi, Jayesh Mestry Narrator: Aastad Kale Format: Unabridged Audiobook Length: 0 hours 43 minutes Release date: May 16, 2022 Genres: Police & Detective Publisher's Summary: अभिमन्यू आणि रेणुका पुण्याला तिच्या मावशीकडे आलेत. रेणुकाला वाटतं की पेंडिंग हनिमुन ते साजरा करतील. पण पोलिसी वर्दी अभिमन्य़ूची पाठ सोडायला काही तयार नाही ... अनुराधा पेंडसे आजींच्या पुण्याच्या वाड्यात काहीतरी विचित्र घडतंय आणि त्यामुळे त्यांची झोप उडालीय अनुराधाबाईंनी अभिमन्यूकडे मदत मागितलीय. अनुराधाबाईंना भास होतात ? की त्या वाड्यावर डोळे लावून बसलेला बिल्डर त्रास देतोय की पैशांची हवस असलेला दिनेश त्रास देतोय की त्यांचा सख्खा मुलगा तन्मय त्यांना धमकावतोय? ही मिस्ट्री अभिमन्यू सॉल्व्ह करु शकेल का? या सर्वांमध्ये रेणुका त्याला कशी मदत करेल? चला ऐकूया वाड्याचं रहस्य...