Listen

Description

Please visit https://thebookvoice.com/podcasts/1/audiobook/830906 to listen full audiobooks. Title: [Marathi] - Pachadalela Ghar Author: Darshan Desale Narrator: Krunal Alve Format: Unabridged Audiobook Length: 1 hour 14 minutes Release date: April 16, 2021 Genres: Police & Detective Publisher's Summary: सोन्याने झपाटलेला एक तांत्रिक आणि त्याच्या आत्म्याने पछाडलेलं एक घर. दाट जंगलात असलेल्या या पछाडलेल्या घरात नेहमी काही ना काही रहस्यमयी घटना घडत असतात, त्यामुळे या घराची प्रचंड दहशत आसपासच्या गावकऱ्यांमध्ये आहे. या पछाडलेल्या घरातच तांत्रिकाने त्याचा खजिना लपवलेला आहे असाही एक समज आहे. त्यामुळे एका काळोख्या रात्री या पछाडलेल्या घरात असलेला खजिना शोधायला चार मित्र जातात. उमेश, अजित, कपिल आणि रजनी त्यांना तो खजाना सापडतो ? शेवटी त्यांच्या या धाडसाचा परिणाम काय होतो ?