Listen

Description

Please visit https://thebookvoice.com/podcasts/1/audiobook/836513 to listen full audiobooks. Title: [Marathi] - Sevabhavacha Kalas : Vinoba Bhave Author: Manjusha Amdekar Narrator: Ajit Kelkar Format: Unabridged Audiobook Length: 9 hours 31 minutes Release date: November 26, 2020 Genres: History & Culture Publisher's Summary: आचार्य विनोबा भावे हे सेवाभावी देशभक्त, गीताई लिहिणारे तत्वज्ञ कवी आणि महात्मा गांधीजींचा भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील पहिला सत्याग्रही म्हणून आपल्याला माहिती आहे. स्वातंत्र्यानंतर भारतीय अर्थशास्त्रातील भूदान चळवळ हा त्यांनी केलेला महान प्रयोग होता. समानता आणि स्वातंत्र्यासाठी आजीवन संघर्ष करणारे महान सत्याग्रहीची गौरवपूर्ण जीवनगाथा .मंजुषा आमडेकर यांच्या लेखणीतून साकारलेली एक अजरामर कलाकृती अजित केळकर यांच्या आवाजात स्टोरीटेल वर ऐका कधीही कुठेही.