Please visit https://thebookvoice.com/podcasts/1/audiobook/831187 to listen full audiobooks. Title: [Marathi] - Bharatacha Parrashtra Dhoran Chukala Ka? Author: Thinkbank Narrator: Vinayak Pachlag Format: Unabridged Audiobook Length: 0 hours 57 minutes Release date: June 12, 2020 Genres: Current Affairs, Law, & Politics Publisher's Summary: त्या रात्री नक्की काय घडलं? हा पूर्वनियोजित हल्ला होता का? हे भारत आणि चीन मधील विवादित क्षेत्र (LAC - line of actual control) नक्की काय आहे? अचानक चीन विस्तारवाद करण्याच्या मागे का लागला असेल? चीनच्या महासत्तेला भारत आव्हान देतो आहे का? भारताचं अमेरिकेच्या जवळ असणं हे चीनला नको आहे का? चीन नेपाळचा भारताविरुद्ध वापर करून घेतोय का? नेपाळ भारत संबंध का बिघडले? भारताच्या परराष्ट्र धोरणात चुका झाल्या आहेत का? तात्कालिक आणि दीर्घकालीन कोणते धोरण भारतने स्वीकारायला हवे? चीनला अद्दल घडवण्यासाठी चिनी वस्तू बॉयकॉट करणं हा मार्ग असू शकतो का? भारत चीन यांच्या आत्ताच्या वादावरून युद्ध होण्याची शक्यता आहे का?आंतरराष्ट्रीय धोरण विश्लेषक परिमल माया सुधाकर यांची मुलाखत.