Please visit https://thebookvoice.com/podcasts/1/audiobook/836275 to listen full audiobooks. Title: [Marathi] - Corona Nantarche Jag Kase Asel? Author: Thinkbank Narrator: Vinayak Pachlag Format: Unabridged Audiobook Length: 0 hours 51 minutes Release date: May 25, 2020 Genres: Current Affairs, Law, & Politics Publisher's Summary: कोरोनानंतर जगभरात राजकीय, सामाजिक, आर्थिक आणि मानसिक काय परिणाम होऊ शकतात? लॉकडाऊन नंतर सुद्धा सर्वांचं आयुष्य पूर्वपदावर यायला किती वेळ लागेल? लॉकडाऊन नंतरसुद्धा लोकांनी काय काय काळजी घ्यावी लागेल? भारत पाहिजे तेवढ्या टेस्ट करत नाहीये का? चीनचं प्रभुत्व जगात कमी होईल का? ज्येष्ठ लेखक अच्युत गोडबोले यांचे विश्लेषण