Listen

Description

Please visit https://thebookvoice.com/podcasts/1/audiobook/830451 to listen full audiobooks. Title: [Marathi] - Dashakvedh -2024: Punhashch Modi ? Series: #9 of Dashakvedh Author: Dr. Suhas Palshikar Narrator: Dr. Suhas Palshikar Format: Unabridged Audiobook Length: 0 hours 47 minutes Release date: January 6, 2021 Genres: Current Affairs, Law, & Politics Publisher's Summary: कसं असेल नव्या दशकातील नवं राजकारण? देशाची आर्थिक बाजू ढासळत असताना नरेंद्र मोदींचा करिष्मा अधिक वाढतो आहे, असं का? 2024 मध्ये पुन्हा मोदीच निवडून येतील का? भाजप विरुद्ध लढण्यासाठी विरोधी पक्षांनी काय करायला हवं? माहिती तंत्रज्ञानाच्या युगात भारतीय राजकारण कसं असेल? भारतात सरकार कुणाचं असेल हे उद्योगपतीच ठरवतील का? भारतात अतिलोकशाही झाली आहे का? काँग्रेसचे भविष्य काय? 2030 पर्यंत भारतात लोकशाही उरणारच नाही? भारतीय राजकारणातील पुढील दशकातील 3 आव्हाने कोणती? जेष्ठ राजकीय विश्लेषक प्रा. डॉ. सुहास पळशीकर यांची दशवेधच्या निमित्ताने घेतलेली मुलाखत.