Listen

Description

Please visit https://thebookvoice.com/podcasts/1/audiobook/833877 to listen full audiobooks. Title: [Marathi] - Ganu Aajichi Angaee Author: Hrishikesh Gupte Narrator: Amruta Modak Format: Unabridged Audiobook Length: 1 hour 30 minutes Release date: January 16, 2021 Genres: Suspense Publisher's Summary: प्रेम, दुःख, क्रोध आणि क्रौर्य या मानवी भावना व प्रवृत्तीत चिमूटभर भिती मिसळली की त्यांचा बाज बदलतो. ही कथा अशा बदललेल्या बाजाची आहे. मानवी भावनांच्या अनेक काळाकपारींचे दर्शन घडवणारी…...भय, विस्मय, गूढ यांनी भारलेल्या, गूढकथेची डूब असणारी, रहस्यकथेला स्पर्शून जाणारी, खिळवून ठेवणारी लघुकादंबरी – गानू आजीची अंगाई