Please visit https://thebookvoice.com/podcasts/1/audiobook/836280 to listen full audiobooks. Title: [Marathi] - Sahastra Suryanchya Chhayet Author: Niranjan Sinhendra Ghate Narrator: Aniruddha Dadke Format: Unabridged Audiobook Length: 5 hours 47 minutes Release date: June 1, 2021 Genres: Westerns & War Publisher's Summary: विश्वविजयी बनण्याचं स्वप्न उराशी बाळगून हिटलर बलाढ्य होऊ बघत होता , याच ध्यासापोटी ,जपानने केलेल्या सहस्त्र सूर्याचं बळ असलेल्या अमेरिकेच्या पर्लहार्बर शहराचा विध्वंस केला तेथूनच दुसऱ्या महायुद्धाची पाळेमुळे रोवली गेली , त्याचे प्रत्युत्तर म्हणून अमिरेकेने अणुबॉम्ब टाकून जपानच्या नागासाकी आणि हिरोशिमा शहरांवर अणुबॉम्ब टाकून विध्वंस केला. या युद्धाचे परिणाम जपानला किती महाग पडले? आणि जपानला एका चुकीमुळे काय काय भोगावे लागले? हे जाणून घ्यायचं असेल तर नक्की ऐका , निरंजन घाटे लिखित मराठी कादंबरी - सहस्त्र सूर्यांच्या छायेत, अनिरुद्ध दडके यांच्या आवाजात.