Listen

Description

Please visit https://thebookvoice.com/podcasts/1/audiobook/834530 to listen full audiobooks. Title: [Marathi] - Kul Vyaktichitre : Damu Series: #1 of Kul Vyaktichitre Author: Raghuvir Kulkarni Narrator: Raghuvir Kulkarni Format: Unabridged Audiobook Length: 0 hours 31 minutes Release date: March 7, 2021 Genres: Arts & Entertainment Publisher's Summary: मराठी नाट्यक्षेत्रातील एक मोठे नाव म्हणजे दामू केंकरे ! रघूवीर कुल हे या नामवंत लेखक व दिग्दर्शकाने आपल्या या शिक्षकाचे केलेेले हे व्यक्तिचित्रण आहे. जवाहि-याने हि-याला पैलू पाडावेत तसे दामू केंकरे यांनी रंगभूमीवरील अनेक नामवंत कलावंतांना आपल्या मार्गदर्शनातून आणि प्रोत्साहनातुन व कृतींतून घडवले. रंगभूमी आपल्याला हवे ते घेते आणि नको ते टाकून देते असे त्यांचे ठाम मत होते. दामू केंकरे यांचे व्यक्तिमत्व समजून घेण्यासाठी हे कूल व्यक्तिचित्र ऐकायलाच पाहिजे.