Listen

Description

Please visit https://thebookvoice.com/podcasts/1/audiobook/836973 to listen full audiobooks. Title: [Marathi] - Powerbaaz Series: #6 of Sushi Katha Author: Suhas Shirvalkar Narrator: Saurabh Gogate Format: Unabridged Audiobook Length: 0 hours 27 minutes Release date: May 2, 2021 Genres: Arts & Entertainment Publisher's Summary: 'पेरं' नावाच्या गावात एक विचित्र घटना घडते, भारतातल्या इतर सामान्य गावांप्रमाणेच असणार्‍या या गावात चालू होत्या गूढ, विचित्र नि अघोरी घटना! ज्यांचा अर्थ लावणे भल्या भल्या पंडितांनाही जमत नाही. अशातच गावातल्या मारूतीच्या पारावर येतो कोणी साधू... हा साधू करणार का गावातल्या अगम्य दुष्ट शक्तींशी सामना??? की दुष्ट शक्तींसमोर हतबल होणार...??? एक विक्षिप्त कथा खास सु.शिं.च्या खुसखुशीत शैलीत आजच ऐका 'पावरबाज'