Listen

Description

Please visit https://thebookvoice.com/podcasts/1/audiobook/836764 to listen full audiobooks. Title: [Marathi] - Screen-time Management Series: #22 of Screen Time with Mukta Author: Mukta Chaitanya Narrator: Mukta Chaitanya Format: Unabridged Audiobook Length: 0 hours 57 minutes Release date: August 12, 2021 Genres: Arts & Entertainment Publisher's Summary: मुलांचा, टिनेजर्सचा आणि संपूर्ण कुटुंबाचाच स्क्रीन टाईम प्रचंड वाढलेला आहे. तो जरुरीपेक्षा जास्त होताच पण कोरोनानंतर ऑनलाईन शाळा आणि वर्क फ्रॉम होम सुरु झाल्यानंतर तर तो प्रचंड प्रमाणात वाढलेला आहे. स्क्रीन टाईम कमी केला पाहिजे हे आता सगळ्यांनाच मान्य आहे पण ते करायचं कसं हे मात्र समजत नाही. या पॉड कास्टमधून स्क्रीन टाईम मॅनेजमेंटच्या सध्या सोप्या टिप्सची माहिती तर मिळेलच पण तंत्रज्ञानाचा वापरही स्क्रीन टाईम कमी करण्यासाठी कसा करता येऊ शकतो याची माहिती मुक्ता चैतन्य यांनी मानसरोगतज्ज्ञ आणि डिजिटल मीडियाचे अभ्यासक डॉ. मुकुल जोशी यांच्याशी झालेल्या गप्पामधून समजून घेतली आहे.