Please visit https://thebookvoice.com/podcasts/1/audiobook/836605 to listen full audiobooks. Title: [Marathi] - Zimma Author: Vijaya Mehta Narrator: Pratima Kulkarni Format: Unabridged Audiobook Length: 20 hours 2 minutes Release date: April 17, 2022 Genres: Arts & Entertainment Publisher's Summary: एक सिद्धहस्त अभिनेत्रीचा सफरनामा... एका प्रतिभासंपन्न दिग्दर्शिकेचा बहुआयामी आत्मशोध! मराठी रंगभूमीला नवतेचं भान मिळालं, अनेक नवे नाटककार / कलावंत घडले, मराठी नाटकाच्या कक्षा विस्तारल्या; हे सारं घडलं, ते या विजया बाईंमुळे.वाचकाला विश्र्वासात घेऊन त्या सांगताहेत गोष्ट... स्वत:ची आणि मराठी रंगभूमीची, आपल्या दिलखुलास, प्रसन्न शैलीत.आठवणींच्या धाग्यांचं हे मुलायम विणकाम ऐकणाऱ्यांना नक्कीच बांधून ठेवेल हे नि:संशय!